icon
icon
icon
icon

राजीव भाई के बारे में

राजीव भाई के विचार

डाउनलोड

कार्यकर्ता

आगामी कार्यक्रम

वेदिक पंचगव्य गुरुकुल

हे संकेतस्थळ महर्षि वाग्भट्ट व त्यांचे खरे अनुयायी अमर हुतात्मा राजीवभाई दिक्षित यांना समर्पित आहे, महर्षि वाग्भट्ट यांनी आजपासून साधारण ३५०० वर्षांपूर्वी अष्टांगहृदय आणि अष्टांगसंग्रह या दोन ग्रंथांची रचना केली. या ग्रंथांमध्ये आरोग्यविषयक प्रत्येकी अनुमाने ७५०० सूत्रे आहेत. यांतील जवळजवळ ५०० हून अधिक सूत्रे पंचगव्य चिकित्सा पद्धतीशी, म्हणजेच गोमातेशी संबंधित आहेत.

पंचगव्य म्हणजे भारतीय वंशाच्या गोमातेपासून मिळणारी पाच गव्ये (दूध, तूप, ताक, गोमूत्र आणि गोमय)

पंचगव्य हा शब्द एका भारतीय वंशाच्या गायीच्या ५ प्रमुख पदार्थांपासून (दूध, तूप, ताक, गोमूत्र आणि गोमय) बनवलेल्या औषधांसाठी वापरला गेला आहे. पाचही गव्य सर्व प्रकारचे विकार दूर करण्यास सक्षम आहेत. या ५ गव्यांमध्ये सर्व प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत. यांचा औषधांसाठी एकेरी किंवा आयुर्वेदोक्त काही अन्य औषधांशी संयोग करून वापर केला जातो. गोमूत्र अर्काला गोमयादि अर्क किंवा गोमयादि सर्वरोगनिवारिणी असे म्हटले जाते. हे कर्करोग (कॅन्सर) आणि एच्.आय्.व्ही. (एड्स) यांच्या विरोधातील एक प्रबळ औषध आहे. हे शरिरातील तीनही दोष (वात, पित्त आणि कफ) यांना संतुलित करते; म्हणून निरोगी राहू इच्छिणारी कोणतीही व्यक्ती याचा आभ्यंतर उपयोग करू शकते.


अधिक जाने

website design and development service by Deharu Infotech